Uncategorizedअन्य खबरेताज़ा ख़बरें
Trending

आज इंदोरा आनंद रोड येथे बुध्द पौर्णिमा साजरी करण्यात आली.

आज इंदोरा आनंद रोड येथे सांस्कृतिक मंडळ तर्फे बुध्द पौर्णिमा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली अमित गडपायले, दीपक गडपाले,शशिकांत टेंभूर्णे, शार्दुल नंदेश्वर, धनंजय पाटील, सुभाष राऊत, सोनू राऊत व आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांनी, लहान लहान मुलांनी उपस्थीती दर्शवली.

Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!