Uncategorizedअन्य खबरेछत्तीसगढ़ताज़ा ख़बरेंमध्यप्रदेश
Trending

मोहपा ते तेलगाव रोड चा बोगस कारभार अर्धा मुरूम व अर्धी मातीचे काम करीत आहे.

PWD. च्या ठेकेदाराची दादागिरी

मोहपा ते तेलगाव रोड चा बोगस कारभार अर्धा मुरूम व अर्धी मातीचे काम करीत आहे.

प्राप्त माहितीनुसार नागपूर कळमेश्वर तालुक्यातील मोहपा ते तेलगाव हा रोड सिमेंट काँक्रीट चा बनत आहे या रोडाची सुरुवात तीन वर्षापासून चालू आहे हा रोड कितीतरी करोडो रुपयाचा आहे यामध्ये PWD चे ठेकेदारांनी एक थर मुरमाचा टाकलेला व दुसऱ्या थर मातीच्या टाकून राहिला आहे यामध्ये बांधकाम विभागाचे अधिकारी माती टाकण्याची परवानगी दिली का ?? ठेकेदाराच्या ट्रक ड्रायव्हरला विचारले तर ते बोलले की गलतीसे मिट्टी आ गई मग एक ट्रक गलती ने आला दुसऱ्या पण ट्रक कसा गलतीने आला या रोडचा बोगस कारभार कसा काय चालू आहे या रोड कडे पीडब्ल्यूडी चे लक्ष नाही का ?? या ठेकेदारांना मुरमाची परमिशन जिल्हा अधिकारी यांनी दिली नाही का ?? या सर्व बोगस कारभाराला आळा कोण घालणार जनतेमध्ये प्रश्न निर्माण होत आहे ??आणि हा सर्व जनतेचा पैसा आहे जनतेने एकच मागणी केली का हा रोड चांगला झाला पाहिजे ?????

चंदू मडावी
तालुका प्रतिनिधी

Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!