Site icon Bhoomika Bharat News

उल्हासनगर शहरात लॉजिंग मध्ये वेशा व्यवसाय खुलेआम चालू

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज च्या स्टीरिंग ऑपरेशन मधून समोर आला. रात्री ११/१२ वाजेचा दरम्यान विंदावन लॉजिंग सेक्शन १७ हिरा घाट रोड उल्हासनगर ३वंदे मध्ये भारत लाईव्ह टीव्ही न्यूज यांच्या प्रतिनिधिना बातमी मिळाली असता तेथे प्रतिनिधी यांनी स्टीरिंग ऑपरेशन करून वेशा व्यवसाय उघडकीस आणला आहे सदर व्हिडीओ मध्ये मालक दलाल हे ग्राहकांना बांगलादेशी महिलादाखवतांना दिसत आहेत ग्राहकांना १५००/१३०० रुपयात महिला पुरवल्या जातात सदर लॉजिंग मध्ये हा व्यवसाय रात्री ते पहाटे पर्यंत चालू असतो सदर लॉजिंग चालवाणारे हे बिनधास्त पणे हा व्यावसाय कायदा तुडवून करत आहेत, सदर व्यवसाय त्वरित बंद करून लॉजिंग मालक चालक यांच्यावर पिटा कायद्या अंतर्गत कारवाई करावी. महिलांना देखील त्यांचे कागद पत्र तपासून त्यांना महिला सुधार विभागात पाठवावे अशी मांगणी प्रतिनिधी यांनी सहाय्यक पोलीस उपायुक्त यांना करणार आहेत.

Exit mobile version