Site icon Bhoomika Bharat News

ग्रामस्थांची पाण्यासाठी लढाई

अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी ग्रामस्थांचे पाण्यासाठी आमरण उपोषण चालू आहे
जानेवारी महिन्यात चं गावात पाण्याची टंचाई चालू झाली आहे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे त्या मुळे पाण्याची सोय करून घ्या नाहीतर आम्ही 26 जानेवारी ला उपोषण करू असे ग्रामस्थांनी सांगितले होते BDO साहेबांनी गावात येऊन पाण्याची तपासणी केली होती त्यांच्या कानावर वारंवार ही बाब लक्षात आणि दिली तरी पाण्याचा प्रश्न आणखीन सुटला नाही त्या मुळे 13 फेब्रुवारी पासून ग्रामस्थांनी आमरण उपोषण चालू केले आहे

Exit mobile version