Site icon Bhoomika Bharat News

नागपूर पुलिस सिपाही विजय चवरे याने कर्मचारी पोलीस क़्वार्टर येथे गळफास घेऊन केली आत्महत्या.

नागपूर पुलिस सिपाही विजय चवरे याने हिंगणा पोलीस स्टेशन कर्मचारी पोलीस क़्वार्टर येथे गळफास घेऊन केली आत्महत्या.
विजय चवरे हिंगणा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होता सूत्रानुसार त्याची पत्नी सुद्धा नागपूर पोलीस खात्यात पोलीस सिपाही पदावर कार्यरत आहे .विजय चवरे याला एक मुलगा सुद्धा आहे .आत्महत्या चे नेमके कारण काय याचा तपास गिट्टीखदान पोलिस करीत आहे .
शोकाकुल :- परिवार पोलीस बॉईज नागपूर महाराष्ट्र

Exit mobile version